प्रेक्षणीय स्थळे

 • मूळ जोगाई मंदिर
   मूळ जोगाई मंदिर

  समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अंबेजोगाई मध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज आणि दासोपंत सारखी इतर मंदिर आहेत.
 • वेरूळअजिंठ्याच्या धर्तीवर हत्तीखाना लेणी
  हत्तीखाना लेणी

  आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवी"
 • पासोडीवर लिखाण करणाऱ्या संत दासोपंतांची समाधी
   संत दासोपंतांची समाधी

  आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवी"
 • मराठी आद्यकवी संतमुकुंदराजांची समाधी
  आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवी"
 • एकेकाळी दगडी शिल्पाची कार्यशाळा असलेली बराखंबी
  आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवी"
 • हेमांडपंथी बांधकामाचा नमुना खोलेश्वर मंदिर
   हेमांडपंथी बांधकामाचा नमुना खोलेश्वर मंदिर

  आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवी"
 • आम्लेश्वर मंदिर

 • शिक्षण
  अंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर.येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात सन १९३२ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आजही या संस्थेचा महाराष्ट्रात दबदबा मोठ्या प्रमाणावर आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण या संस्थेच्या विविध शाळा कॉलेज मधून घेण्याची सोय आहे. दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्ये काका, खारकर गुरजी, धायगुडे गुरजी आणी कोदरकर गुरजी या राष्ट्रीय स्वयम सेवक संघाच्या विचारसार्निमधून झाली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. मराठवाड्यातील क्रमांक दोनची हि संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात.