निवास

यात्री निवासमध्ये भाविकांच्या निवासाची उत्तम सोय आहे तसेच आराधी निवास बांधण्याचा व दर्शन व्यवस्था करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

महाराष्ट्राच्या या कुलस्वामीनीच्या आशीर्वादाने विश्वस्त मंडळाने हाती घेतलेल्या कामांची पूर्तता लवकरातलवकर व्हावी म्हणून आम्ही आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहोत.

आपल्या इच्छेनुसार आपली आर्थिक मदत,चेक किंवा डिमांड ड्राफ्ट ने आमच्या पत्त्यावर पाठवावी. दरवर्षी दसरा महोत्सव व मार्गशीष महोत्सव पालखी सोहळा होतो.

सांस्कृतिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. भारतातून विविध ठिकाणाहून अनेक भाविक दर्शनासाठी येतात.